नांदेड जिल्हा शिक्षण मंडळाचे उदिष्टे

१) शाळेतील अध्यापनाची पातळी सुधारणे.
२) अध्यापनाची पातळी सुधारणे.
3) विद्यार्थी गुणवत्ता सुधारणे.
४) अध्यापकांची शैक्षणिक पात्रता वाढवणे.
५) परीक्षा घेणे इयत्ता ५ वी ते ९ वी ची सत्र परीक्षा व इयत्ता १० वी च्या दोन सराव सत्र परीक्षा यांचा अंतर्भाव राहील.
६) परीक्षा घेणे इयत्ता ५ वी ते ११ वी च्या प्रथम सत्र परीक्षा व इयत्ता ५ वी ते ९ वी व ११ वी द्वितीय सत्र परीक्षा व १० वी ,12 वी ची प्रथम सत्र सराव परीक्षा घेणे.
७) माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत गुणवत्ता यातीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे.
८) विद्याथ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध परीक्षा घेणे व प्रोत्साहनपर बक्षीसे देणे.
९) सेवानिवृत्त मुख्याध्यापक व राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सत्कार करणे. (खाजगी व जि.प.शाळा सर्व आश्रम शाळा)  

सूचना : नांदेड जिल्हा शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांना कळवण्यात येते आता विद्यार्थी संख्या मागणी पत्र २०१९ - २०२० ऑनलाईन भरावयाचे आहे, कि त्यांनी शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी केली असल्यास आप आपल्या शाळेचा युडायस नं. व पासवर्ड टाकून लॉगीन करावे आणि विद्यार्थी संख्या मागणी पत्र २०१९ - २०२० अचूकपणे भरावे.हि नम्र विनंती.विद्यार्थी संख्या मागणी पत्र २०१९ - २०२० भरावयाची शेवटची तारीख ३० जुलै २०१९ आहे.

शाळा लॉगीन

  डाऊनलोड

नवीनतम सूचना

कार्यकारी मंडळ २०१९ - २०२२

कार्यकारणी सदस्य २०१९ - २०२२

संचालक मंडळ - २०१९ - २०२२